CDAC प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या ५३ जागा
CDAC Recruitment 2021 : प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या ५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ जानेवारी २०२१ आहे
एकूण जागा : 53
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता:
1) प्रोजेक्ट मॅनेजर 03
शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (ii) 11 वर्षे अनुभव
2) प्रोजेक्ट इंजिनिअर 01
शैक्षणिक पात्रता: 70% गुणांसह ME/M.Tech (VLSI/ Embedded System)
3) प्रोजेक्ट इंजिनिअर 39
शैक्षणिक पात्रता: प्रथम श्रेणी B.E/B.Tech/MCA
4) प्रोजेक्ट असिस्टंट 07
शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटर हार्डवेयर इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5 प्रोजेक्ट टेक्निशियन 03
शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट: 07 जानेवारी 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 37 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 37 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: 30 वर्षांपर्यंत
परीक्षा शुल्क: [SC/ST/PWD: फी नाही]
- पद क्र.1 ते 3: पुरुष: ₹590/-, महिला: ₹295/-
- पद क्र.4 & 5: पुरुष: ₹295/-, महिला: ₹118/-
वेतनमान (Pay Scale) : १४,०००/- रुपये ते २,२०,०००/- रुपये
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जानेवारी 2021
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2021
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: Sr. Admn. Officer (HR) Centre for Development of Advanced Computing (CDAC) Post Box No.6520, Vikasbhavan P.O Vellayambalam, Thiruvananthapuram – 695 033
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online