CDAC प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या ११३ जागा

Published On: एप्रिल 14, 2021
Follow Us

प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये विविध पदांच्या ११३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल २०२१ आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:

1) प्रोजेक्ट मॅनेजर 13
शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech/M.Tech/ M.E/Ph.D. (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) /MCA (ii) 04/07/11 वर्षे अनुभव

2) प्रोजेक्ट इंजिनिअर 100
शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) किंवा पदव्युत्तर पदवी /MCA (ii) 02 ते 10 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 31 मार्च 2021 रोजी,

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 37 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: नोएडा

परीक्षा फी : परीक्षा फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,४९,३६०/-  रुपये ते ९,१९,२००/- रुपये (प्रति वर्षे)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 एप्रिल 2021 (06:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.cdac.in

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now