CDAC प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांची भरती ; त्वरित अर्ज करा
प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या ४४ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२१ आहे.
एकूण जागा : ४४
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट मॅनेजर 03
शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा M.Tech/ M.E (ii) 07 ते 15 वर्षे अनुभव
2) प्रोजेक्ट इंजिनिअर 39
शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / IT /ECE/EEE/टेलिकम्युनिकेशन/संबंधित) किंवा पदव्युत्तर पदवी /MCA (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव
3) प्रोजेक्ट असोसिएट ०२
शैक्षणिक पात्रता : (i) MBA /M.Com/संबंधित/पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 20 मे 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 37 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : परीक्षा फी नाही
नोकरी ठिकाण: हैदराबाद
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : ०६ मे २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2021 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.cdac.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा