⁠
Jobs

CDAC : प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 360 जागांवर भरती

CDAC Recruitment 2023 प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.  अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2023 (06:00 PM) आहे.

एकूण रिक्त जागा : 360

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सेंटर हेड ऑफ CEIT 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 07/05/03 वर्षे अनुभव

2) प्रोजेक्ट असोसिएट 40
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.

3) प्रोजेक्ट इंजिनिअर 200
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 0 ते 03 वर्षे अनुभव

4) प्रोजेक्ट मॅनेजर/ प्रोग्राम मॅनेजर/ प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर/ नॉलेज पार्टनर 25
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव

5) प्रोजेक्ट ऑफिसर (फायनान्स) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) MBA (फायनान्स)/PG (फायनान्स) किंवा CA (ii) 05 वर्षे अनुभव

6) प्रोजेक्ट ऑफिसर (HRD) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) MBA (HR) किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

7) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह पदवीधर किंवा MBA (HR/फायनान्स) (ii) 05 वर्षे अनुभव

8) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/प्रोजेक्ट लीड/ मॉडुल लीड 80
शैक्षणिक पात्रता :
i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव

9) टेक्निकल एडवाइजर 03
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव

10) ट्रेनर 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 03/01 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 20 जून 22023 रोजी 35 ते 50 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत/विदेश

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2023 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.cdac.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button