प्रगत संगणन विकास केंद्रात (CDAC) विविध पदांच्या 159 जागांवर भरती सुरु

Published On: नोव्हेंबर 3, 2023
Follow Us

CDAC Recruitment 2023 प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे. CDAC Bharti 2023
एकूण रिक्त जागा : 159

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर टेक्निकल असिस्टंट (VAPT) 01
शैक्षणिक पात्रता :
कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 06 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + DOEACC ‘B’ Level + 02 वर्षे अनुभव
2) टेक्निकल असिस्टंट (VAPT) 01
शैक्षणिक पात्रता :
कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + DOEACC ‘B’ Level + 04 वर्षे अनुभव
3) सिनियर टेक्निकल असिस्टंट (सिस्टम एडमिन) 01
शैक्षणिक पात्रता
: कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग पदवी + वर्षे अनुभव किंवा पदवीधर + DOEACC ‘B’ Level + 02 वर्षे अनुभव
4) सिनियर टेक्निकल असिस्टंट (नेटवर्क एडमिन) 01
शैक्षणिक पात्रता :
कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + DOEACC ‘B’ Level + 02 वर्षे अनुभव
5) एडमिन एक्झिक्युटिव 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी (ii) 14/12 वर्षे अनुभव

6) सिनियर असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 11 वर्षे अनुभव
7) असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 07 वर्षे अनुभव
8) प्रोजेक्ट इंजिनिअर 90
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech/MCA किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 0-04 वर्षे अनुभव
9) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर 25
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव
10) प्रोजेक्ट मॅनेजर 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव

11) प्रोजेक्ट ऑफिसर 02
शैक्षणिक पात्रता
: i) MBA/पदव्युत्तर पदवी (बिजनेस मॅनेजमेंट /बिजनेस एडमिन/मार्केटिंग/IT) (ii) 03 वर्षे अनुभव
12) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ 08
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह पदवीधर + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह MBA (HR)
13) एडजंक्ट / व्हिजिटिंग फॅकल्टी / पार्ट टाईम ट्रेनर्स 22
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 02 ते 06 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 नोव्हेंबर 2023 रोजी 35 ते 50 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1 ते 7:जनरल/ओबीसी/₹590/-
पद क्र.8 ते 13: फी नाही
[SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: बेंगळुरू
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.cdac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now