⁠
Jobs

प्रगत संगणन विकास केंद्रात भरती ; पगार 56,100 मिळेल

CDAC Recruitment 2024 : प्रगत संगणन विकास केंद्रात भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 22

रिक्त पदाचे नाव : शास्त्रज्ञ बी
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech/MCA किंवा समकक्ष, किंवा अभियांत्रिकी/तंत्रज्ञानात पदव्युत्तर, किंवा विज्ञानातील प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा : वयाची अट : 30 वर्षे, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये. [ST/PWD/Female – शुल्क नाही]
पगार : 56,100/- रुपये.
नोकरी ठिकाण : बंगलोर, दिल्ली, हैदराबाद, पुणे.

अधिकृत संकेतस्थळ : www.cdac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button