⁠  ⁠

प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 248 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

CDAC Recruitment 2024 : प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2024 (06:00 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 248

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट 01
शैक्षणिक पात्रता :
(i) पदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication) (ii) 07 वर्षे अनुभव
2) PS & O मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 09-15 वर्षे अनुभव
3) PS & O ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 04-07 वर्षे अनुभव
4) प्रोजेक्ट असोसिएट 43
शैक्षणिक पात्रता :
(i) BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) (ii) 00-04 वर्षे अनुभव
5) प्रोजेक्ट इंजिनिअर 90
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) (ii) 02-04 वर्षे अनुभव

6) प्रोजेक्ट मॅनेजर 23
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.(ii) 09-15 वर्षे अनुभव
7) प्रोजेक्ट ऑफिसर 03
शैक्षणिक पात्रता :
MBA (Finance) / पदव्युत्तर पदवी (Finance)+ 03 वर्षे अनुभव किंवा CA किंवा हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी+03-08 वर्षे अनुभव
8) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ 06
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह पदवीधर+ 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा MBA (Finance) किंवा LLB + 03-08 वर्षे अनुभव
9) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर 80
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M. Tech (Comp/IT/ Electronics/ Electronics & Telecommunication) किंवा पदव्युत्तर पदवी (Science / Computer Application) (ii) 04-07 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 डिसेंबर 2024 रोजी, 35 ते 56 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2024 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ :
https://cdac.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article