CDAC Recruitment 2025 : प्रगत संगणन विकास केंद्र मार्फत विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2025 (06:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 600+
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट इंजिनिअर 168
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 0-03 वर्षे अनुभव
2) प्रोजेक्ट मॅनेजर 44
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 09 वर्षे अनुभव
3) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर 122
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 04 वर्षे अनुभव
4) HR असोसिएट 03
शैक्षणिक पात्रता : i) MBA (HR) (ii) 12-14 वर्षे अनुभव
5) प्रोजेक्ट असोसिएट (Fresher) 43
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application)
6) प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव 48
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 01-04 वर्षे अनुभव
7) प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर 20
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 09 वर्षे अनुभव
8) प्रोजेक्ट टेक्निशियन 11
शैक्षणिक पात्रता : ITI+03 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्षे अनुभव किंवा B.Sc (Computer Sci / IT /Electronics /Computer Application)+ 01 वर्षे अनुभव
9) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीडर 53
शैक्षणिक पात्रता : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 04 वर्षे अनुभव
10) प्रोजेक्ट असोसिएट (Experienced) 17
शैक्षणिक पात्रता : (i) BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 01 वर्ष अनुभव
11) प्रोजेक्ट इंजिनिअर (Experienced) 45
शैक्षणिक पात्रता : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 01-04 वर्षे अनुभव
12) प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher/Experienced) 14
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 0-04 वर्षे अनुभव
13) प्रोजेक्ट लीडर 05
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 04-07 वर्षे अनुभव
14) प्रोजेक्ट ऑफिसर 03
शैक्षणिक पात्रता : (i) MBA / PG पदवी (Business Management / MA in Mass Communication / Journalism/ Psychology) (ii) 03 वर्षे अनुभव
15) प्रोजेक्ट ऑफिसर (Canteen) 01
शैक्षणिक पात्रता : (i) हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 05-06 वर्षे अनुभव
16) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (Admin) 01
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह पदवी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (ii) 7-10 वर्षे अनुभव
17) कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट 01
शैक्षणिक पात्रता : (i) पदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication) (ii) 07 वर्षे अनुभव
18) प्रोजेक्ट ऑफिसर (PS & O Marketing) 02
शैक्षणिक पात्रता : (i) MBA (Marketing) किंवा पदव्युत्तर पदवी (Marketing / Business Management) (ii) 03 वर्षे अनुभव
19) प्रोजेक्ट ऑफिसर (Finance & Accounts) 01
शैक्षणिक पात्रता : MBA (Finance) + 02 वर्षे अनुभव / किंवा पदव्युत्तर पदवी (Finance) + 03 वर्षे अनुभव CA Finance) + 02 वर्षे अनुभव समतुल्य
20) प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher) 41
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 जून 2025 रोजी, 30 ते 56 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2025 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : cdac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा