CBI : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 147 जागांसाठी भरती (आज शेवटची संधी..)
Central Bank of India Bharti 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 147
रिक्त पदाचे नाव :
1) चीफ मॅनेजर-IT (टेक्निकल) IV 13
2) सिनियर मॅनेजर- IT (टेक्निकल) III 36
3) मॅनेजर- IT (टेक्निकल) II 75
4) असिस्टंट मॅनेजर- IT (टेक्निकल) I 12
5) चीफ मॅनेजर (फंक्शनल) IV 05
6) सिनियर मॅनेजर (फंक्शनल) III 06
आवश्यक पात्रता : (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी/B.E./B.Tech. (ii) अनुभव
वयोमर्यादा : (31/12/2023) रोजी 27 ते 42 वर्षापर्यंत
निवड प्रक्रिया :
सेंट्रल बँकेच्या या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची निवड लेखी चाचणी किंवा कोडिंग चाचणी किंवा मुलाखत किंवा बँकेला आवश्यक वाटेल अशा कोणत्याही कौशल्य चाचणीद्वारे केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
परीक्षा फी : 1000+ 18% GST (SC/ST/PWD/महिला उमेदवारांना अर्ज फी नाही)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 28 फेब्रुवारी
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.centralbankofindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा