⁠
Jobs

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 3000 जागांसाठी मेगाभरती ; पात्रता पदवी पास

Central Bank of India Bharti 2024 : पदवी पास असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार तब्बल 3000 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 3000
पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹800/-+GST [SC/ST/महिला: ₹600/-+GST, PWD: ₹400/-+GST ]
पगार : 15000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2024  17 जून 2024
परीक्षा (Online): 23 जून 2024

अधिकृत संकेतस्थळ : Centralbankofindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत : इथे क्लीक करा

Related Articles

Back to top button