⁠  ⁠

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 484 जागांवर भरती सुरु ; पात्रता फक्त 10वी पास

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Central Bank of India Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे, त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 484

रिक्त पदाचे नाव : सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ
शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/850/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹175/-]
निवड प्रक्रिया:-
निवड ऑनलाइन परीक्षा (IBPS द्वारे आयोजित) आणि स्थानिक भाषा चाचणी (बँकेद्वारे) काटेकोरपणे गुणवत्तेनुसार केली जाईल, आरक्षण धोरण आणि या संदर्भात भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन आहे.

पगार : 19,500/- ते 37,815
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2024
परीक्षा: जुलै/ऑगस्ट 2024
अधिकृत संकेतस्थळ : centralbankofindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article