सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई (Central Bank Of India Mumbai) येथे सेवानिवृत्त अधिकारी या पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Central Bank Of India Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
एकूण जागा : ५३५
पदाचे नाव : सेवानिवृत्त अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
या पदांसाठी अर्ज क्लृ इच्छिणारे उमेदवार वयाच्या साठाव्या वर्षी सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून रिटायर्ड झाले असणं आवश्यक आहे.उमेदवार हे बँकेच्या त्याच पदांसाठी अर्ज करू शकतात ज्या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते.अधिकारी चांगल्या ट्रॅक रेकॉर्डसह सेवानिवृत्त झाला असावा आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीपूर्वी बँकेतील पाच वर्षांच्या सेवेदरम्यान कोणतीही मोठी शिक्षा/दंड ठोठावण्यात आला नसावा.सेवानिवृत्त झालेल्यांना कोणतीही किरकोळ शिक्षा/दंड करण्यात आलेला नसावा.सेवानिवृत्त अधिकारी निरोगी असावेत.निवृत्त अधिकाऱ्याचे वय 63 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे पुरेसा अनुभव असावा आणि विशिष्ट भूमिकेसाठी आवश्यक कौशल्ये/योग्यता/योग्यता असणे आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
Scale I – 40,000/- रुपये प्रतिमहिना
Scale II – 50,000/- रुपये प्रतिमहिना
Scale III – 60,000/- रुपये प्रतिमहिना
Scale IV – 70,000/- रुपये प्रतिमहिना
Scale V – 80,000/- रुपये प्रतिमहिना
Scale VI – 90,000/- रुपये प्रतिमहिना
Scale VII – 100,000/- रुपये प्रतिमहिना
निवड प्रक्रिया
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर बँकेकडून मुलाखतीसाठी बोलावले जाईल. विहित प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांची एक वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाईल.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : रिजिनल ऑफिस ऑफ सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख -28 फेब्रुवारी 2022
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- GMC,नांदेड येथे 7वी/10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी ; ६३२०० पर्यंत पगार मिळेल
- युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदाच्या 500 जागांसाठी भरती
- नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 620 पदांसाठी भरती
- ESIC मार्फत विविध पदांच्या 558 जागांसाठी भरती ; तब्बल 78800 पगार मिळेल, पात्रता जाणून घ्या..
- नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये दहावी उत्तीर्णांना संधी ; 200 जागांसाठी भरती