---Advertisement---

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती (आज शेवटची संधी..)

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

Central Bank of India Recruitment 2023 : भारतातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ने 5000 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023  21 एप्रिल 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 5000

पदाचे नाव: अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 31 मार्च 2022 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 800/-+GST [SC/ST/महिला: ₹600/-+GST, PWD: ₹400/-+GST ]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2023

तुम्हाला किती पगार मिळेल
या पदांद्वारे देशभरातील अनेक राज्यांमध्ये भरती केली जाणार आहे. उमेदवार ज्या शाखेत निवडला जाईल त्यानुसार वेतन मिळेल. उदाहरणार्थ, ग्रामीण आणि निमशहरी शाखेसाठी वेतन 10,000 रुपये आहे. शहरी शाखेसाठी पगार 15,000 रुपये आहे. त्याचप्रमाणे मेट्रो शाखेसाठी दरमहा 20 हजार रुपये पगार आहे.

निवड प्रक्रिया :
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अधिसूचना 2023 साठी निवड प्रक्रियेत 2 टप्प्यांचा समावेश आहे:
ऑनलाइन लेखी परीक्षा
स्थानिक भाषेचा पुरावा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 एप्रिल 2023  21 एप्रिल 2023

परीक्षा (Online): एप्रिल 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.centralbankofindia.co.in
शुद्धीपत्रक: पाहा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now