सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 253 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 18, 2024
Follow Us

Central Bank of India Recruitment 2024 सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 आहे.
एकूण जागा : 253

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) स्पेशलिस्ट (IT & other streams) SC IV – CM 10
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B. Tech.(Computer Science / Computer Applications/Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications/ Data Science) किंवा MCA (ii) 08 वर्षे अनुभव
2) स्पेशलिस्ट (IT & other streams) SC III – SM 56
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये पदवी/ पदव्युत्तर पदवी/ B.E./B. Tech.(Computer Science / Computer Applications/Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications/ Data Science) किंवा MCA (ii) 06 वर्षे अनुभव
3) स्पेशलिस्ट (IT & other streams) SC II – MGR 162
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये पदवी/ पदव्युत्तर पदवी/ B.E./B. Tech.(Computer Science / Computer Applications/Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications/ Data Science) किंवा MCA (ii) 04 वर्षे अनुभव
4) स्पेशलिस्ट (IT) SC I – AM 25
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B. Tech.(Computer Science / Computer Applications/Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications/ Data Science) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी, 23 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1003/- [SC/ST/PWD/महिला: ₹206.50/-]
पगार :
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2024
परीक्षा: 14 डिसेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : http://www.centralbankofindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now