⁠
Jobs

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएट्स पाससाठी नोकरीची संधी; 266 पदांसाठी भरती

Central Bank of India Recruitment 2025 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 266

रिक्त पदाचे नाव : झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale I)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹850+GST [SC/ST/PWD/महिला: ₹175+GST]
पगार : 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920/-

निवड पद्धत :
निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल.
नोकरी ठिकाण: अहमदाबाद, चेन्नई, गुवाहाटी, & हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2025
परीक्षा (Online): मार्च 2025

अधिकृत संकेतस्थळ : www.centralbankofindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button