सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. Central Bank of India Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 350
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | स्केल | पद संख्या |
| 1 | फॉरेन एक्सचेंज ऑफिसर | III | 50 |
| 2 | मार्केटिंग ऑफिसर | I | 300 |
| Total | 350 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)/विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालयातून कोणत्याही शाखेतील पूर्णवेळ पदवी. (ii) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (IIBF) कडून फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन्सचे प्रमाणपत्र. (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)/विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालयातून पूर्णवेळ पदवी (ii) MBA/PG डिप्लोमा (Business Analytics) (PGDBA)/ PGDBM/PGPM/PGDM (iii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, 22 ते 35 वर्षे OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹850/- [SC/ST/PWD/महिला: ₹175/- ]
पगार :
फॉरेन एक्सचेंज ऑफिसर – 85920-2680/5-99320-2980/2-105280/-
मार्केटिंग ऑफिसर- 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 फेब्रुवारी 2026
परीक्षा: फेब्रुवारी/मार्च 2026
मुलाखत: मार्च/एप्रिल 2026







