⁠
Jobs

मध्य रेल्वे (महाराष्ट्र) मध्ये 2409 पदांसाठी भरती

Central Railway Bharti 2023 जर तुम्ही 10वी + ITI केला असेल आणि सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. कारण, रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (RRC) मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार RRC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त पदसंख्या : 2409

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
विभागीय पदसंख्या :
1) मुंबई 1649
2) भुसावळ 296
3) पुणे 152
4) नागपूर 114
5) सोलापूर 76

शैक्षणिक पात्रता:
(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)

वयोमर्यादा : 29 ऑगस्ट 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार –नियमानुसार

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड आयटीआय स्कोअर, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल.

नोकरी ठिकाण: मध्य रेल्वे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 सप्टेंबर 2023 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : rrccr.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button