मध्य रेल्वे (महाराष्ट्र) मध्ये नवीन पदभरती जाहीर

Published On: ऑक्टोबर 4, 2023
Follow Us

Central Railway Bharti 2023 मध्य रेल्वे (महाराष्ट्र) मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 62

रिक्त पदाचे नाव :
1) खेळाडू ग्रुप ‘C’ 21
2) खेळाडू ग्रुप ‘D’ 41

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी/ITI/12वी/पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मध्य रेल्वे (महाराष्ट्र)

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 5,200/- ते 20,200/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : cr.indianrailways.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now