---Advertisement---

Central Railway मध्य रेल्वे मुंबई विभागात विविध पदांची भरती ; पगार ७५ ते ९५ हजार

By Chetan Patil

Published On:

Railway Bharti 2022
---Advertisement---

मध्य रेल्वे मुंबई येथे विविध पदाच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.

एकूण जागा : १८

पदाचे नाव :

१) फिजिशियन/ Physician ०४
२) एनेस्थेटिस्ट / इंटेंसिव्हिस्ट/ Anesthetist/Intensivists ०४
३) चेस्ट फिजिशियन/ Chest Physician ०२
४) जीडीएमओ/ GDMO ०८

शैक्षणिक पात्रता : मेडिसीन मध्ये पदवी, एमबीबीएस / पदव्युत्तर पदवी/ डीएनबी.

वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२१ रोजी ५३ वर्षापर्यंत [SC/ST/माजी सैनिक – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

अर्ज शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) फिजिशियन/ Physician – ७५,०००/-
२) एनेस्थेटिस्ट / इंटेंसिव्हिस्ट/ Anesthetist/Intensivists – ९५,०००/-
३) चेस्ट फिजिशियन/ Chest Physician – ९५,०००/-
४) जीडीएमओ/ GDMO – ९५,०००/-

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया : मुलाखत (Walk-in Interview)

मुलाखतीचे ठिकाण :  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक रुग्णालय, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027

अधिकृत संकेतस्थळ : www.cr.indianrailways.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now