१२ वी उत्तीर्णांसाठी संधी ; CR मध्य रेल्वे नागपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरु
मध्य रेल्वे, नागपूर येथे विविध पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2021 आहे.
एकूण जागा : १७
पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) जीडीएमओ/ GDMO ११
शैक्षणिक पात्रता : औषध मध्ये पदवी
२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक/ Laboratory Technician/Assistant ०३
शैक्षणिक पात्रता : १०+२ वी परीक्षा उत्तीर्ण
३) रेडिओलॉजी / एक्स-रे तंत्रज्ञ/ Radiology/X-Ray Technician ०३
शैक्षणिक पात्रता : १०+२ वी परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा : ०८ एप्रिल २०२१ रोजी १८ ते ५३ [सेवानिवृत्त अधिकारी – ६५ वर्षे सूट]
अर्ज शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) (Online Email)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2021
E-Mail ID : rectsectionnagpcr@gmail.com
अधिकृत संकेतस्थळ : www.cr.indianrailways.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा