मध्य रेल्वे मुंबई येथे विनापरीक्षा थेट भरती, 75000 रुपये पगार मिळेल

Published On: जुलै 30, 2022
Follow Us

Central Railway Recruitment 2022 : मध्य रेल्वे मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार वैद्यकीय चिकित्सक (GDMO) पदासाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक ०४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे.

एकूण जागा : ०५

पदाचे नाव : वैद्यकीय चिकित्सक (जीडीएमओ)

शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस

वयाची अट : २७ जुलै २०२२ रोजी ५३ वर्षापर्यंत ४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : Sr. DPO’s Office, Central Railway Personal Branch, Divisional Railway, Manager’s Office, 2nd Floor, Annex Building, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai – 4000 001.

अधिकृत संकेतस्थळ : www.cr.indianrailways.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now