मध्य रेल्वे अंतर्गत मुंबईत विनापरीक्षा थेट भरती.. 26,950 पगार मिळेल

Published On: एप्रिल 25, 2023
Follow Us

Central Railway Recruitment 2023 मध्य रेल्वे अंतर्गत मुंबई येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 12 मे 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता आहे

एकूण रिक्त पदे : 05

रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ रहिवासी
शैक्षणिक पात्रता :01) राज्य/केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस / पदव्युत्तर पदवी /DM/DNB किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये डिप्लोमा 02) 02 वर्षे अनुभव
वयाची अट : 40 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार : 26,950/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 12 मे 2023
मुलाखतीचे ठिकाण : Medical Director’s Office, Dr. B.A.M Hospital.

अधिकृत संकेतस्थळ : www.cr.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now