(Central Railway) मध्य रेल्वे पुणे येथे विविध पदांच्या ४३ जागा

Published On: एप्रिल 4, 2020
Follow Us

पदाचे नाव :
१) डॉक्टर एमबीबीएस (CMP (GDMO) Doctors MBBS) : ०७ जागा
२) स्टाफ नर्स (Staff Nurse) : १२ जागा
३) हॉस्पिटल अटेंडंट (Hospital Attendant) : १२ जागा
४) हाऊस कीपिंग असिस्टंट (House Keeping Assistant) : १२ जागा

शैक्षणिक पात्रता :
पद १) औषधी मध्ये पदवी किंवा एमबीबीएस.
पद २) नोंदणीकृत नर्स आणि मिडवाइफ म्हणून प्रमाणपत्र ०३ वर्ष उत्तीर्ण स्कूल ऑफ नर्सिंग किंवा भारतीय नर्सिंग कौन्सिल किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) द्वारा मान्यता प्राप्त इतर संस्थांकडून सामान्य नर्सिंग आणि मिडवाइफरीचा कोर्स.
पद ३) १० वी परीक्षा उत्तीर्ण
पद ४) १० वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट :
पद १ साठी : ०३ एप्रिल २०२० रोजी ५० वर्षापर्यंत [SC/ST/माजी सैनिक – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
पद २ साठी : ०३ एप्रिल २०२० रोजी २० वर्षे ते ४० वर्षे [SC/ST/माजी सैनिक – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
पद ३ साठी : ०३ एप्रिल २०२० रोजी २० वर्षे ते ३३ वर्षे [SC/ST/माजी सैनिक – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
पद ४ साठी : ०३ एप्रिल २०२० रोजी ६५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

वेतनमान (Pay Scale) :
1) डॉक्टर एमबीबीएस (CMP (GDMO) Doctors MBBS) : 75,000/- per month
२) स्टाफ नर्स (Staff Nurse) : 44 900/- + da+hra+nursing allowance
३) हॉस्पिटल अटेंडंट (Hospital Attendant) : 18,000/- + DA+HRA+HPA
४) हाऊस कीपिंग असिस्टंट (House Keeping Assistant) : 18,000/- + DA+HRA+HPA

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): srdpopa@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2020

मुलाखत (व्हॉट्स ॲप): 09 एप्रिल 2020 (10:00 AM ते 06:00 PM) 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now