गव्हर्नमेंट नोकरीची मोठी संधी.. कोल इंडिया लि.मध्ये 481 जागांसाठी भरती

Published On: जुलै 17, 2022
Follow Us
WCL

CIL Recruitment 2022: कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 481

पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) पर्सनेल & & HR 138
2) पर्यावरण 68
3) मटेरियल्स मॅनेजमेंट 115
4) मार्केटिंग & सेल्स 17
5) कम्युनिटी डेवलपमेंट 79
6) लीगल 54
7) पब्लिक रिलेशन्स 06
8) कंपनी सेक्रेटरी 04

शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी MBA/PG डिप्लोमा/PG पदवी/M.Tech असणे आवश्यक आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून, भारतातील योग्य वैधानिक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त आणि 2 वर्षांचा नियमित पूर्णवेळ अभ्यासक्रम असावा. (खाली दिलेली तपशीलवार सूचना वाचा)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 30 वर्षे (SC/ST 5 वर्षे सूट OBC- 3 वर्षे सूट)

वेतन श्रेणी: 50,000/- ते 1,80,000 रु

अर्ज पद्धती : ऑनलाइन

फी: 1180/- रु (SC/ST/PWD/EXSM – NO FEE)

निवड पद्धत: संगणकावर आधारित लेखी परीक्षा

अधिकृत संकेतस्थळ : www.coalindia.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now