CIMFR Recruitment 2023 : केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था नागपूर येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 01 ते 08 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 82
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) प्रकल्प सहाय्यक/ Project Assistant 45
शैक्षणीक पात्रता : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/ यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा / बी.एस्सी किंवा रसायनशास्त्र / भूविज्ञान बी.एस्सी (H)
2) प्रकल्प सहकारी-I/ Project Associate I 33
शैक्षणीक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी / मायनिंग अभियांत्रिकी / संगणक अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान / यांत्रिक अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल मध्ये बी.ई. / बी.टेक / पदव्युत्तर पदवी
3) प्रकल्प सहकारी-II/ Project Associate II 04
शैक्षणीक पात्रता : रसायनशास्त्र / उपयोजित रसायनशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी / मायनिंग अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक
वयोमर्यादा –
प्रकल्प सहाय्यक – 21 ते 50 वर्षे
प्रकल्प सहयोगी-I – 21 ते 35 वर्षे
प्रकल्प सहयोगी-II – 21 ते 35 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 01 ते 08 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार)
मुलाखतीचा पत्ता – CSIR-CIMFR संशोधन केंद्र, 17/C, तेलखेडी क्षेत्र, सिव्हिल लाइन, नागपूर, महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ : www.janabank.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा