Cochin Shipyard Bharti 2023 कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2023 पर्यंत आहे. Cochin Shipyard Recruitment 2023
एकूण रिक्त पदे : 76
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (मेकॅनिकल) 59
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) 17
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट: 19 एप्रिल 2023 रोजी 25 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी- ₹600/- [SC/ST/PWD: फी नाही]
किती पगार मिळेल?
1st year – ₹ 23300/-
2nd year – ₹ 24000/-
3rd year – ₹ 24800/-
ASRB : कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळात बंपर भरती
निवड प्रक्रिया :
निवड पद्धतीमध्ये टप्पा I – वस्तुनिष्ठ प्रकार ऑनलाइन चाचणी आणि दुसरा टप्पा प्रात्यक्षिक चाचणी यांचा समावेश असेल, जसे की खालील तपशीलवार:-
फॅब्रिकेशन असिस्टंट (एसएमडब्ल्यू आणि वेल्डर) –
पहिला टप्पा : वस्तुनिष्ठ प्रकार ऑनलाइन चाचणी – ३० गुण
दुसरा टप्पा : प्रात्यक्षिक चाचणी – ७० गुण
विविध ट्रेडमध्ये आउटफिट सहाय्यक
(प्रात्यक्षिक चाचणीत मिळालेल्या गुणांवर आधारित)**
एकूण – 100 गुण
नोकरी ठिकाण: कोची
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 एप्रिल 2023