⁠  ⁠

ASRB : कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळात बंपर भरतीची आज लास्ट डेट

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

ASRB Recruitment 2023 कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळा (ASRB) मार्फत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख  10 एप्रिल 2023  11 एप्रिल 2023 (05:00 PM) आहे.

एकूण रिक्त पदे : 195

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

विषय विशेषज्ञ (Subject Matter Specialist) (T-6) – 163 पदे
शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने कोणत्याही भारतीय विद्यापीठातून 10.04.2023 रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण केलेल्या स्पेशलायझेशनसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (Senior Technical Officer) – 32 पदे
शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने कोणत्याही भारतीय विद्यापीठातून 10.04.2023 रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण केलेल्या स्पेशलायझेशनसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा :
विषय विशेषज्ञ (SMS) (T-6) साठी – 21 ते 35 वर्षे
वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (STO) – २१ ते ३५ वर्षे

परीक्षा फी : EWS/OBC रुपये 500 रुपये 500 रुपये 500
SC/ST/PwBD/महिला रु 25 शून्य शून्य
निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेमध्ये 2 टप्प्यात होईल
लेखी परीक्षा
मुलाखत

इतका पगार मिळेल?
विषय विशेषज्ञ
– 15,600 – 39,100 with GP of ₹ 5400/- (revised Pay Level 10 – ₹ 56,100 – 1,77,500 of the 7th CPC
वरिष्ठ तांत्रिक अधिकारी – 15,600 – 39,100 with GP of ₹ 5400/- (revised Pay Level 10 – ₹ 56,100 – 1,77,500 of the 7th CPC

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख :  10 एप्रिल 2023  11 एप्रिल 2023 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.asrb.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article