CSIR CRRI Recruitment 2025 : केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 209
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P) 177
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
2) ज्युनियर स्टेनोग्राफर 32
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
वयोमर्यादा : अर्ज करण्याची पद्धत 21 एप्रिल 2025 रोजी, 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
इतका पगार मिळेल :
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P) – रु 19,900/- 63,200/-
ज्युनियर स्टेनोग्राफर – रु 25,500/- 81,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल 2025 (05:00 PM)
परीक्षा: मे/जून 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://crridom.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा