राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2026 (05:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. CSIR NCL Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 34
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | टेक्निशियन | 15 |
| 2 | टेक्निकल असिस्टंट | 19 |
| Total | 34 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (COPA/Computer and Information Technology/ Computer Hardware and Network Maintenance /Information and Communication Technology System Maintenance / Fitter/Plumber/Reff. &AC/ Electrician / Wireman/Mason-Building Constructor/Draftsman -Civil/ Attendant Operator-Chemical Plant/ Instrumentation Mechanic / Instrumentation Mechanic-Chemical Plant/Plastic Processing Operator) किंवा 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: 60% गुणांसह B.Sc + 01 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Computer / Information Technology/Mechanical/Civil) + 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 जानेवारी 2026 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:फी नाही]
इतका पगार मिळेल?
टेक्निशियन – Rs.5200/- ते 20200/-
टेक्निकल असिस्टंट- 9300/- 34,800/-
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2026 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
| अधिकृत संकेतस्थळ | https://www.ncl-india.org/ |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |







