नाशिकच्या चलन नोट प्रेसमध्ये निघाली विविध पदांवर भरती

Published On: जून 10, 2023
Follow Us

Currency Note Press Nashik Bharti 2023 चलन नोट प्रेस नाशिक येथे विविध पदांवर भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 14 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 02

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सल्लागार (स्थापत्य),
शैक्षणिक पात्रता :
सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा/पदवी

वैद्यकीय अधिकारी
2) शैक्षणिक पात्रता :
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या कोणत्याही संस्थेतून एमबीबीएस पदवी

इतका पगार मिळेल?
सल्लागार (स्थापत्य), 50,000/- ते 75000/-
वैद्यकीय अधिकारी 55,000/- ते 75000/-

नोकरी ठिकाण : नाशिक
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख : 14 जून 2023

अधिकृत संकेतस्थळ : cnpnashik.spmcil.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now