सायबर स्पेसवर प्रथमच आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्लीत होत आहे. दोनदिवसीय या परिषदेचे उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. या वेळी ते म्हणाले- मागच्या दोन दशकांपासून सायबर स्पेसच्या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. अगोदर फोन आला, मग मोबाइल आणि आता सोशल मीडियाने माहिती-तंत्रज्ञानाला मोठी चालना दिली आहे. भारतात जनधन- आधार- मोबाइल (JEM)ने सर्वसामान्यांसाठी नवे मार्ग उपलब्ध केले आहेत. आज भारताचा शेतकरीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी ऑपरेट करतो.” या परिषदेत 120 देश सामील झाले आहेत. सायबर फॉर डिजिटल इन्क्लूजन, सायबर फॉर इन्क्लूसिव्ह ग्रोथ, सायबर फॉर सिक्युरिटी आणि सायबर फॉर डिप्लोमसीवर चर्चा होईल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहून फ्रान्स, जपान, इस्रायल आणि ब्रिटनसहित 120द देशांचे तब्बल 10 हजार रिप्रेझेंटेटिव्ह यात सामील होतील. याआधी हे संमेलन लंडन आणि बुडापेस्टमध्ये झालेले आहे.
LATEST Post
भारतीय हवाई दलात 340 जागांसाठी भरती ; 12वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी
Published On: डिसेंबर 13, 2025
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे विविध पदांसाठी भरती
Published On: डिसेंबर 12, 2025
UPSC NDA Bharti : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमीमध्ये 394 जागांसाठी भरती; पात्रता फक्त 12वी पास
Published On: डिसेंबर 11, 2025
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 50 जागांसाठी भरती
Published On: डिसेंबर 11, 2025
इंडियन ऑइल मध्ये विविध पदांच्या 509 जागांसाठी नवीन भरती
Published On: डिसेंबर 11, 2025
RITES लिमिटेड मध्ये 150 पदांसाठी भरती
Published On: डिसेंबर 10, 2025
मुंबई उच्च न्यायालयात क्लर्क, शिपाईसह विविध पदांच्या 2331 जागांसाठी मेगाभरती
Published On: डिसेंबर 9, 2025
21 डिसेंबरला होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारीख जाणून घ्या
Published On: डिसेंबर 8, 2025













