DBSKKV Bharti : कृषी पदवीधरांसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात भरती
DBSKKV Recruitment 2023 डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 एप्रिल 2023 आहे.
एकूण पदे : 05
रिक्त पदाचे नाव : प्रक्षेत्र सहाय्यक
शैक्षणिक पात्रता :
01) उमेदवार हा कृषी पदविका / कृषी पदविधर असावा
02) MS-CIT/ CCC संगणकीय हाताळणी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) विद्यापीठ प्रक्षेत्रावरील तसेच कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट : 38 वर्षपर्यंत [अनुसूचित जाती /जमाती – नियमानुसार सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : 15,000/- रुपये
नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 13 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. संचलक मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली.
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा