⁠
Jobs

देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर मार्फत लिपिक पदांसाठी भरती

Deogiri Nagari Sahakari Bank Recruitment 2024 : देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर मार्फत लिपिक पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : लिपिक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी, संगणकाचे, तसेच मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षे

परीक्षा फी : 700 /- + (18% जी.एस.टी.) + Applicable Bank Transaction Charges
पगार : 15000/-

नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख: 04 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : https://www.surbanksassociation.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button