⁠  ⁠

अर्थमंत्रालय, महसूल विभाग, मुंबई येथे विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

अर्थमंत्रालय, महसूल विभाग, मुंबई येथे निरीक्षक, सहाय्यक, स्टेनोग्राफर श्रेणी -II पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2021 आहे.

एकूण जागा: ०३

पदांचे नाव :

१) निरीक्षक/ Inspector ०१
२) सहाय्यक/ Assistant ०१
३) स्टेनोग्राफर/ Stenographer ०१

शैक्षणिक पात्रता : Holding Analogous Posts

वयोमर्यादा : ११ मे २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

मानधन /PayScale :
निरीक्षक/ Inspector- ९,३०० ते ३४,८०० /-
सहाय्यक/ Assistant- ९,३०० ते ३४,८०० /-
स्टेनोग्राफर/ Stenographer- ९,३०० ते ३४,८०० /-

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कक्ष क्रमांक 134, पहिला मजला, अयकार भवन एम.के. रोड, चर्चगेट मुंबई -400020

अधिकृत संकेतस्थळ : dor.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article