DGIPR माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात विविध पदांची भरती
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2021 आहे.
एकूण जागा : ०२
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) सेवानिवृत्त अधिकारी/ Retired Officer
शैक्षणिक पात्रता : लेखाविषयक कामकाजाचा तसेच रोखपाल व समकक्ष म्हणून शासन सेवेतील किमान ०५ वर्षाचा अनुभव
२) सेवानिवृत्त अधिकारी/ Retired Officer
शैक्षणिक पात्रता : प्रशासकीय अधिकारी/ कार्यालयीन अधीक्षक वा समकक्ष पदाचा (लेखा व प्रशासकीय शासन सेवेतील किमान ०५ वर्षाचा अनुभव).
वयाची अट : ५८ ते ६२ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
वेतनमान (Pay Scale) : शासकीय नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ एप्रिल २०२१
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. महासंचालक वृत्त शाखा शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी तळमजला हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई – ४०००३२.
अधिकृत संकेतस्थळ : www.dgipr.maharashtra.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा