⁠  ⁠

उच्च शिक्षण संचालनालय गोवा येथे विविध पदांच्या २१२ जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

शिक्षण संचालनालय गोवा येथे विविध पदांच्या २१२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या, अर्ज कारण्याची शेवटची तारीख १५ व १७ डिसेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : २१२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) निम्न विभाग लिपिक – ७०
शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक विद्यालय प्रमाणपत्र किंवा अखिल भारतीय परिषद तंत्रशिक्षण डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त संस्थाकडून समतुल्य पात्रता ०२) इंग्रजीमध्ये वेग ३० प्रति शब्द मिनिट ०३) कोकणीचे ज्ञान

२) प्राथमिक शाळेतील शिक्षक – १४२
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (समतुल्य) आणि २ वर्षांचा डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन किंवा समतुल्य. ०३) कोकणीचे ज्ञान

वयाची अट : १७ डिसेंबर २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

लेखी परीक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे
अ) सर्व उमेदवारांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल.
ब) त्यानंतर, लेखी परीक्षा यशस्वी उमेदवारांना टायपिंग चाचणीसाठी बोलावले जाईल. नंतर टायपिंग चाचणी (कौशल्य चाचणी) घेतली जाईल.

अभ्यासक्रम:-

i) संगणकाचे ज्ञान – 20 गुण
ii) सामान्य ज्ञान – 20 गुण
iii) तर्क क्षमता – 20 गुण
iv) गोवा राज्याचा इतिहास आणि राजकारण – 20 गुण
v.) पत्र लेखन/कार्यालयीन प्रक्रिया – 10 गुण
vi) गणित आणि विश्लेषण क्षमता – 10 गुण

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज कारण्याची शेवटची तारीख : १५ व १७ डिसेंबर २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.education.goa.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online – Lower Division Clerk) अर्ज : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online – Primary School Teacher) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article