⁠  ⁠

जिल्हा न्यायालय गडचिरोली मध्ये कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

जिल्हा न्यायालय गडचिरोली येथे कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदांची ०१ जागेसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या, अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०२१ आहे.

एकूण जागा : ०१

पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)/

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधारक असावा कायद्याच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल ०२) शासकीय वाणिज्यक प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासकीय मंडळ अथवा आय.टी.आय. (I.T.I) द्वारे घेतली जाणारी कमीत कमी ४० श.प्र.मि. वेगाची इंग्रजी टंकलेखन आणि ३० श.प्र.मि. वेगाची मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असावा. ०२) संगणकाचे ज्ञान.

वयोमर्यादा: ३० जून २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

एकत्रित मानधन : १५,०००/- रुपये. / इतर भत्ते सुविधा मिळणार नाही

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा न्यायालय, गडचिरोली.

अधिकृत संकेतस्थळ : www.districts.ecourts.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Share This Article