⁠
Jobs

[DLW] डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये विविध पदांची भरती

एकूण जागा : १३

पदाचे नाव :
१) सीएमपी (इंटेंसिव्हिस्ट) (House Keeping Assistant) : ०२ जागा
२) सीएमपी (जीडीएमओ) आयसीयू मध्ये प्रशिक्षित (CMP (GDMO) Trained in ICU) : ०३ जागा
३) स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता :
पद १) एमबीबीएस मध्ये पदवी, मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा राज्य वैद्यकीय परिषदेकडील अ‍ॅनेस्थेसियामध्ये पदविका
पद २) मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा राज्य वैद्यकीय परिषद कडून एमबीबीएस पदवी, क्लिनिकल विषयातील तज्ञ
पद ३) नोंदणीकृत नर्स आणि मिडवाइफ म्हणून प्रमाणपत्र ०३ वर्ष उत्तीर्ण स्कूल ऑफ नर्सिंग किंवा भारतीय नर्सिंग कौन्सिल किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) द्वारा मान्यता प्राप्त इतर संस्थांकडून सामान्य नर्सिंग आणि मिडवाइफरीचा कोर्स.

वयाची अट :
पद क्र. १ : ०८ एप्रिल २०२० रोजी ५३ वर्षापर्यंत
पद क्र. २) : ०८ एप्रिल २०२० रोजी ५३ वर्षापर्यंत
पद क्र ३) : ०८ एप्रिल २०२० रोजी २० वर्षे ते ४० वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 8 April, 2020

मुलाखतीचे ठिकाण : Office of Principal Chief Personnel Officer, in Admn Building of DMW, Patiala.

Official Site :

Related Articles

Back to top button