⁠  ⁠

DMHS : दादरा आणि नगर हवेलीमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय दादरा आणि नगर हवेली आणि दमण अँड दीव येथे काही रिक्त पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ आहे. DMHS Dadra & Nagar Haveli Recruitment 2022

एकूण जागा : १३०

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) डीन / Dean ०१
२) प्राध्यापक / Professor १५
३) सहयोगी प्राध्यापक / Associate Professor २१
४) सहायक प्राध्यापक / Assistant Professor २३
५) शिक्षक / Tutor १८
६) वरिष्ठ रहिवासी / Senior Resident २१
७) कनिष्ठ रहिवासी / Junior Resident २३
८) एपिडेमियोलॉजिस्ट कम सहायक प्राध्यापक / Epidemiologist Cum Assistant Professor ०१
९) बालरोगतज्ञ / Pediatrician ०१
१०) जनरल सर्जन / General Surgeon ०२
११) ऑर्थोपेडिक सर्जन / Orthopedic Surgeon ०१
१२) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) / Medical Officer (MBBS) ०२
१३) डेंटल सर्जन / Dental Surgeon ०१

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे डिप्लोमा/ MD/MS/ DNB, MBBS असणे आवश्यक आहे. सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पहा

वयाची अट : ३५ ते ४५ वर्षे
वेतनमान (Pay Scale) : ४६,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : सिल्वासा

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
१. For Medical College Posts : NAMO Medical Education & Research Institute, SSR College Campus, Sayli, Silvassa-396230
२. For DMHS Posts : Office of the Director, Medical & Health Services, Dadra & Nagar Haveli, Silvassa- 396230

अधिकृत संकेतस्थळ : www.daman.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article