SPMCIL मार्फत विविध पदांसाठी भरती

Published On: जुलै 27, 2026
Follow Us

सिक्युरिटी प्रिंटिंग & मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2026 (05:00 PM) निश्चित करण्यात आलीय. SPMCIL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 24

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेप्युटी मॅनेजर (IT)-Application Developer01
2असिस्टंट मॅनेजर (HR)04
3असिस्टंट मॅनेजर (F&A)09
4असिस्टंट मॅनेजर (MM)04
5असिस्टंट मॅनेजर (IT)02
6असिस्टंट मॅनेजर (OL)01
7असिस्टंट मॅनेजर (Safety)03
Total24

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (Computer Science/Information Technology /Electronics & Communication) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (कर्मचारी व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध)/ MSW/MBA (HR) किंवा PG डिप्लोमा (मॅनेजमेंट+HR)
पद क्र.3: (i) B.Com (ii) CA/ICWA
पद क्र.4: (i) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Pulp & Paper Technology/Electronics /Printing Technology) (ii) PG पदवी/PGडिप्लोमा/MBA (Material Management/ Stores Management/ Purchase/ Operations Management/ Supply Chain Management / Logistics Management)
पद क्र.5: प्रथम श्रेणी MCA/ प्रथम श्रेणी B.Tech (Computer Engineering/IT)
पद क्र.6: (i) प्रथम श्रेणी इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे ट्रांसलेशन अनुभव
पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेत इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा B.Sc (Physics /Chemistry)+05 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा +06 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा +06 वर्षे अनुभव (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2026 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.spmcil.com/en/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now