भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांच्या 244 जागांसाठी भरती

Published On: जुलै 27, 2026
Follow Us

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघालीय. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2026 (11:55 PM) निश्चित करण्यात आलीय. ISRO Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 244

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट113
2ज्युनियर पर्सनल असिस्टंट81
3उच्च श्रेणी लिपिक22
4स्टेनोग्राफर10
5असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती)17
6ज्युनियर पर्सनल असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती)01
Total244

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवी (ii) संगणक वापराचे नैपुण्य.
पद क्र.2: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) संगणक वापराचे नैपुण्य.
पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदवी (ii) संगणक वापराचे नैपुण्य.
पद क्र.4: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) संगणक वापराचे नैपुण्य.
पद क्र.5: (i) 60% गुणांसह पदवी (ii) संगणक वापराचे नैपुण्य.
पद क्र.6: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) संगणक वापराचे नैपुण्य.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹500/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2026 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
अधिकृत संकेतस्थळ : https://www.isro.gov.in/index.html

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now