डोंबिवली नागरी सहकारी बँकमध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदाचे नाव आणि जागा :
१) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक/ Chief Executive Officer and General Manager
२) जेटी. महाव्यवस्थापक/ Jt. General Manager
३) उपमहाव्यवस्थापक/ Deputy General Manager
४) कायदेशीर प्रमुख/ Legal Head
५) ऑडिट कार्मिक/ Audit Personnel
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२१
E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.dnsbank.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा