---Advertisement---

DRDO पुणे येथे भरती ; 31,000 रुपये पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

DRDO
---Advertisement---

DRDO Recruitment 2022 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) पुणे इथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ डिसेंबर २०२२ आहे. DRDO Bharti 2022

एकूण जागा : ०७

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो / Junior Research Fellow (JRF)
शैक्षणिक पात्रता : नेट/ गेटसह प्रथम वर्गामध्ये प्रोफेशनल कोर्समध्ये (बी.ई./बी.टेक.) पदवीधर किंवा पदवी आणि पदव्युत्तर लेवल दोन्हीमध्ये प्रथम वर्गासह प्रोफेशनल कोर्समध्ये (एम.ई./एम.टेक.) पदव्युत्तर पदवी.
वयाची अट : ०९ डिसेंबर २०२२ रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०९ डिसेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.drdo.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
Application फॉर्म डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now