---Advertisement---

DRDO : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत 1901 जागांसाठी मेगाभरती, 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

DRDO CEPTAM Recruitment 2022 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये विविध पदांच्या मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. याबातची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : 1901

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक / Senior Technical Assistant १०७५
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.एस्सी पदवी / डिप्लोमा / पदवी ०२) अनुभव

२) तंत्रज्ञ / Technician ८२६
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र.

वयाची अट : 23 सप्टेंबर 2022 रोजी किमान १८ वर्षे ते कमाल २८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी :
SC/ST/ PWD/ ESM: ₹ 0/-
जनरल/ OBC/ EWS/ इतर: ₹ 100/-
पेमेंट मोड: ऑनलाइन

इतका पगार मिळेल
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 35400 ते 112400 रुपये प्रति महिना
तंत्रज्ञ A- रु.19900 ते रु.63200 प्रति महिना

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा
Trade Test / कौशल्य चाचणी (आवश्यक असल्यास)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ सप्टेंबर २०२२ 
अधिकृत संकेतस्थळ : www.drdo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now