⁠  ⁠

DRDO : संरक्षण संशोधन व विकास संघटनेमार्फत 204 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

DRDO Bharti 2023 संरक्षण संशोधन व विकास संघटनेमार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार DRDO च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2023 (04:00 PM) आहे. DRDO Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 204

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) सायंटिस्ट ‘B’ DRDO 181
2) सायंटिस्ट ‘B’ DST 06
3) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA 11
4) सायंटिस्ट ‘B’ CME 06

शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech/M.Sc (ii) GATE
वयाची अट: 31 ऑगस्ट 2023 रोजी, 30 ते 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

इतका पगार मिळेल :
56000/- पे मॅट्रिक्सचा स्तर 10 (7वा CPC). सध्याच्या मेट्रो सिटी दरानुसार सामील होताना एकूण वेतन अंदाजे ₹ 88,000/- प्रति महिना असेल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2023  29 सप्टेंबर 2023 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : rac.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article