DRDO, DLRL Recruitment 2024 : संरक्षण संशोधन व विकास संस्था अंतर्गत [DRDO, DLRL] संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स संशोधन प्रयोगशाळामध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. मुलाखत दिनांक 06, 07 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
एकूण रिक्त जागा : 48
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर (टेक्निकल) / Graduate (Technical) 30
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech in [ECE,CSE, Electric Engg.]
2) तंत्रज्ञ / Technician 10
शैक्षणिक पात्रता : Diploma in [ECE, CSE]
3) पदवीधर (नॉन-टेक्निकल) / Graduate (Non-Technical) 08
शैक्षणिक पात्रता : B.Com / B.Com (Computers), लायब्ररी सायन्समध्ये किमान एक वर्षाच्या डिप्लोमासह Degree in Science
परीक्षा फी : फी नाही
पगार : 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : हैदराबाद
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : Defence Electronics Research Laboratory (DLRL), Chandrayangutta, Hyderabad-500005.
अधिकृत संकेतस्थळ : www.drdo.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा