Jobs
DRDO DRDE Recruitment 2020
Total: 15 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. १ : ज्युनियर रिसर्च फेलो – १४
पद क्र. १ : रिसर्च एसोसिएट – 01
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी M.Sc. (जीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / जैव तंत्रज्ञान / आण्विक जीवशास्त्र / जैव रसायनशास्त्र / मायक्रोबायोलॉजी / इम्यूनोलॉजी/रसायनशास्त्र) (ii) NET (CSIR -UGC NET & GATE) किंवा कोणत्याही मंजूर राष्ट्रीय एजन्सीकडून स्वत:ची JRF फेलोशिप.
- पद क्र.2: Ph.D. (Chemistry)
वयाची अट: 28 जुलै 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश
Fee: फी नाही.
थेट मुलाखत: 28, 29 & 30 जुलै 2020 (09:30 AM)
मुलाखतीचे ठिकाण: Main Gate Reception, DRDE, Jhashi Road, Gwalior – 474002
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
अर्ज (Application Form): पाहा