DRDO GTRE Recruitment 2023 : गॅस टर्बाईन संशोधन आस्थापना अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मार्च 2023 24 मार्च 2023 (05:00 PM)आहे
जागा – 150
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी (B.E./B.Tech) 75
शैक्षणिक पात्रता : B.E /B.Tech (मेकॅनिकल/प्रोडक्शन/इंडस्ट्रियल प्रोडक्शन/एरोनॉटिकल / एरोस्पेस/इलेक्ट्रॉनिक & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / टेलिकॉम/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर/इन्फॉर्मेशन सायन्स & टेक्नोलॉजी/मेटलर्जी/मटेरियल सायन्स/सिव्हिल)
2) पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी 30
शैक्षणिक पात्रता : B.Com./B.Sc. (केमिस्ट्री/फिजिक्स/गणित/ इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर)/ B.A. (इंग्रजी/इतिहास/वित्त/बँकिंग) B.C.A/B.B.A
3) डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी 20
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/प्रोडक्शन/ टूल्स & डाय डिझाइन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्पुटर सायन्स/कॉम्प्युटर नेटवर्किंग डिप्लोमा
4) ITI अप्रेंटिस ट्रेनी 25
शैक्षणिक पात्रता : ITI (मशीनिस्ट/फिटर/टर्नर/इलेक्ट्रिशियन/वेल्डर/शीट मेटल वर्कर/COPA)
वयाची अट: 16 मार्च 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल
पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी (B.E./B.Tech) – Rs.9000/ –
पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी – 9000/ –
डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी – Rs.8000/
ITI अप्रेंटिस ट्रेनी – Rs.7000/-
नोकरी ठिकाण: बेंगलुरू
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मार्च 2023 24 मार्च 2023 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.drdo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा