⁠  ⁠

DRDO : संरक्षण संशोधन व विकास संस्थेत पदवीधरांना नोकरीची संधी..

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

DRDO RAC Recruitment 2022: संरक्षण संशोधन व विकास संस्था [Defence Research and Development Organisation Recruitment and Assessment Centre] मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : 17

पदाचे नाव: वैज्ञानिक ‘बी’ 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान प्रथम श्रेणी मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष ०२) GATE

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा: १० ऑक्टोबर २०२२ रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वेतन श्रेणी: ८८,०००/- रुपये.
अर्ज पद्धती : ऑनलाइन
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: १० ऑक्टोबर २०२२

फी: १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
निवड पद्धत: शॉर्टलिस्टिंग आणि परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ : rac.gov.in/index.php?lang=en&id=0
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article