DRDO-संशोधन आणि विकास स्थापना [DRDO- Research & Development Establishment] पुणे येथे काही पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. DRDO-R&DE Pune Recruitment 2022
एकूण जागा : ७९
रिक्त पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) मशिनिस्ट / Machinist ०५
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
२) सुतार / Carpenter ०५
शैक्षणिक पात्रता : ०१) ८ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
३) इलेक्ट्रिशियन / Electrician १०
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
४) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / Electronics Mechanic ०५
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
५) मेकॅनिक डिझेल / Mechanic Diesel ०८
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
६) फिटर / Fitter ०८
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
७) ड्राफ्ट्समन / Draughtsman ०८
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
८) फायबर प्रबलित प्लास्टिक प्रोसेसर / Fiber Reinforced Plastic Processor ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
९) बुक बाईंडर / Book Binder ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) ८ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
१०) टिग/ मिग/ वेल्डर / Tig/ Mig/ Welder ०५
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
११) प्रोग्रामिंग आणि सिस्टम्स अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट / Programming and Systems Administration Assistant २०
शैक्षणिक पात्रता : आयटीआय परीक्षा उत्तीर्ण / NCVT
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच
जाहिरात (Notification) व ऑनलाईन (Apply Online) अर्ज :
मशिनिस्ट : येथे क्लिक करा
सुतार : येथे क्लिक करा
इलेक्ट्रिशियन : येथे क्लिक करा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : येथे क्लिक करा
मेकॅनिक डिझेल : येथे क्लिक करा
फिटर : येथे क्लिक करा
ड्राफ्ट्समन : येथे क्लिक करा
फायबर प्रबलित प्लास्टिक प्रोसेसर : येथे क्लिक करा
बुक बाईंडर : येथे क्लिक करा
टिग/ मिग/ वेल्डर : येथे क्लिक करा
प्रोग्रामिंग आणि सिस्टम्स अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट : येथे क्लिक करा